pankaja munde int | पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण | Samarenu | Pankaja Munde
2022-04-07 2
माननीय पंकजा मुंडे यांच्या हस्ते समरेणू या आगामी सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. पंकजा ताईंनी संपूर्ण टीमला खास शुभेच्छा दिल्या. Reporter: Atisha Lad, Camremen: Farhan Dhamaskar, Video Editor: Omkar Ingale